WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Data Entry Operator Bharti 2024 : जिल्हा परिषद मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर रिक्त पदासाठी भरती जाहीर ! पात्रता -12 वी उत्तीर्ण

Data Entry Operator Bharti 2024 : मित्रांनो प्रधान मंत्री पोषण शक्ति योजने अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे . या मध्ये विविध जिल्हा अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे . यामध्ये पदाचे नाव डाटा एंट्री ऑपरेटर पदांवर भरती होणार आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . हा अर्ज आपल्याला 19 ऑगस्ट 2024 पर्यन्त सादर करायचा आहे . अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .

महत्वाचे वाचा : हे पण एकदा नक्की वाचा

Data Entry Operator Bharti 2024 Notification :

भरतीचे नावData Entry Operator Bharti 2024
वयोमार्याद18 ते 35 वर्ष
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 ऑगस्ट 2024

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

महत्वाचे वाचा : हे पण एकदा नक्की वाचा

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

04 एकूण पदे असणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 35 वर्षांची दिली गेली आहे.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

या भरतीमद्धे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे मान्यता प्राप्त बोडतून , 12 वी पास असणे आवश्यक आहे . शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 ऑगस्ट 2024

निवड प्रक्रिया : पीडीएफ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी

अर्ज करण्याचा पत्ता : सातारा जिल्हा परिषद सातारा

महत्वाचे वाचा : हे पण एकदा नक्की वाचा

Data Entry Operator Bharti 2024 Links :

Data Entry Operator Bharti 2024
Data Entry Operator Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अर्ज लिंकयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Data Entry Operator Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment