KVS NVS Bharti 2025 Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 146967 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही
