ITBP Bharti 2024 : मित्रांनो India Post Office Recruitment 2024 : भारतीय डाक विभागात 10 वी, 12 वी पास वर बंपर भरती या नवीन विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी खूप मोठी संधि निर्माण झाली आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा 15 ऑगस्ट 2024 पर्यन्त ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . तरी लवकरत लवकर सर्व पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यानी आपला अर्ज सादर करावा .
India Post Office Recruitment 2024 Notification :
भरतीचे नाव | India Post Office Recruitment 2024 |
वयोमार्याद | 20 ते 25 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15 ऑगस्ट 2024 |
मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. या भरतीची अंतिम तारीख ही 15 ऑगस्ट 2024 आहे त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.
💁♂️येणाऱ्या महत्वाच्या नवीन अपडेट आणि भरतीसाठी हा व्हॉटस अप्प ग्रुप लगेच जॉइन करा . जेणेकरून आपल्याला सर्व भरती अपडेट वेळोवेळी मिळत राहतील . 📲📝
पदाचे नाव आणि पदाची संख्या :
या भरतीसाठी पद हे पोसपोस्ट मास्टर , पोस्टमान, आहे .
भरतीसाठी वयोमार्याद :
या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 38 वर्षांची दिली गेली आहे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
10 वी 12 वी पास क्षणिक पात्रता या भरतीसाठी हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे. असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत . .
हे देखील वाचा : Pune Cantonment Board Bharti 2024 : पुणे कॅंटॉन्मेंट मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर , कायमस्वरूपी भरती
💁♂️ Nagarparishad Bharti 2024 : 10 वी, 12 वी पास वर नगरपरिषद मध्ये विविध पदांची भरती सुरू, आजच करा अर्ज
भरतीची अर्ज प्रक्रिया :
या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाथी अर्ज कण्याची अंतिम तारीख ही 15 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आली आहे .
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024
India Post Office Recruitment 2024 Links :
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
सर्व भरती अपडते लिंक | येथे क्लिक करा |
💁♂️तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये India Post Office Recruitment 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !