WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CRPF Bharti 2024 : 12 वी पास वर केंद्रीय राखीव पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल पदांसाठी नवीन भरती सुरू, मुलाखती द्वारे होणार निवड प्रक्रिया , लवकर करा येथे अर्ज

CRPF Bharti 2024 : मित्रांनो केंद्रीय राखीव पोलिस दलात नवीन रिक्त पदांसाठी भ्रतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे . ही भरती 17 पदांवर होणार असून यामध्ये पदाचे नाव हे हेड कॉन्स्टेबल असे असणार आहे . .या भरतीमद्धे एकूण 17 रिक्त पदांवर भरती होणार आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे .अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .

CRPF Bharti 2024 Notification :

भरतीचे नावCRPF Bharti 2024
वयोमार्याद18 ते 25 वर्ष
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑगस्ट 2024

💁‍♂️दररोज नवीन जॉब्स अपडेट बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 15 ऑगस्ट 2024 आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

💁‍♂️येणाऱ्या महत्वाच्या नवीन भरती अपडेट आणि अर्ज लिंक्स , पीडीएफ साठी हा व्हॉटस अप्प ग्रुप लगेच जॉइन करा आणि आपल्या मित्रांना देखील यामध्ये जॉइन करा . जेणेकरून आपल्याला सर्व जॉब्स भरती अपडेट वेळोवेळी मिळत राहतील . 📲📝

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

17 एकूण पदे असणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 25 वर्षांची दिली गेली आहे.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

या भरतीमद्धे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे मान्यता प्राप्त बोडतून 12 वी पास असणे आवश्यक आहे . शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

💁‍♂️हे देखील वाचा : Indian Post Office Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय टपाल मध्ये नवीन 44228 रिक्त पदांसाठी निघाली जागा, आजच करा ऑनलाइन अर्ज

CRPF Bharti 2024 Apply :

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 ऑगस्ट 2024

निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे होणार आहे .

CRPF Bharti 2024 Links :

CRPF Bharti 2024
CRPF Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
अर्ज नमूना लिंकयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण : मुंबई असणार आहे.

वर दिलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे वर दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन हे काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे .

💁‍♂️तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये CRPF Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment