WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Of India Bharti 2024 : 8 वी 9 वी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू

Bank Of India Bharti 2024 : मित्रांनो बँक ऑफ इंडिया अंतर्गत 03 रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी खूप मोठी संधि निर्माण झाली आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा 2 ऑगस्ट 2024 पर्यन्त ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . तरी लवकरत लवकर सर्व पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यानी आपला अर्ज या भरतीसाठी सादर करावा .

Bank Of India Bharti 2024 Notification :

भरतीचे नाव Bank Of India Bharti 2024
वयोमार्याद18 ते 65 वर्ष
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख02 ऑगस्ट 2024

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. या भरतीची अंतिम तारीख ही 02 ऑगस्ट 2024आहे त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

या भरतीमद्धे एकूण 03 जागांवर भरती होणार आहे .

पदाचे नाव : वॉचमन आणि फेकलटि

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 65 वर्षांची दिली गेली आहे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

8 वी , 9 वी , 10 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत . पदानुसार ठरवण्यात येणार आहे या संपूर्ण माहितीसाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी .

भरतीची अर्ज प्रक्रिया :

या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाथी अर्ज कण्याची अंतिम तारीख ही 02 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आली आहे .

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2024

Bank Of India Bharti 2024 Links :

Bank Of India Bharti 2024
Bank Of India Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Bank Of India Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment