WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bob Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन रिक्त जागांसाठी भरती सुरू , लगेच करा येथे अर्ज

Bob Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ बडोदा मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 15 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Bob Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Bob Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव Bob Bharti 2024
वयोमार्यादा18 ते 45 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख20 ऑगस्ट 2024

हे देखील वाचा : Pune Mahanagarpalika Bharti 2024 : 12 वी/पदवी पास आहात ? पुणे महानगरपालिके अंतर्गत 0682 रिक्त पदांची भरती सुरू

Bob Bharti 2024 Notification :

भरतीचा विभाग : ही बँक ऑफ बडोदा मध्ये होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती सरकारी श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.

पदांची माहिती (Bob Vacancy 2024 ) :

पदाचे नाव : संपादन व्यवस्थापक अधिकारी

पदांची संख्या : 15 पदे.

पदाचे नाव पदांची संख्या
संपादन व्यवस्थापक अधिकारी15 पदे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संपादन व्यवस्थापक अधिकारीMBA पदवीधर आणि 5 वर्षाचा अनुभव

वयोमार्यादा : 18 ते 45 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Bob Bharti 2024 Apply Online :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 ऑगस्ट 2024

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 0/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 0/-रुपये.

अशाप्रकारे करा अर्ज :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Bob Bharti 2024 Links :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Bob Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

Leave a Comment