WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी , पगार 56,100 ते 1,77,000 , लगेच करा अर्ज

Bombay High Court Bharti 2024 : मित्रांनोमुंबई उच्च न्यायालयात नवीन विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी खूप मोठी संधि निर्माण झाली आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा 01 ऑगस्ट 2024 पर्यन्त ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . तरी लवकरत लवकर सर्व पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यानी आपला अर्ज सादर करावा .

Bombay High Court Bharti 2024 Notification :

भरतीचे नावBombay High Court Bharti 2024
वयोमार्याद22 ते 40 वर्ष
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख01 ऑगस्ट 2024

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. या भरतीची अंतिम तारीख ही 01 ऑगस्ट 2024 आहे त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

💁‍♂️येणाऱ्या महत्वाच्या नवीन अपडेट आणि भरतीसाठी हा व्हॉटस अप्प ग्रुप लगेच जॉइन करा . जेणेकरून आपल्याला सर्व भरती अपडेट वेळोवेळी मिळत राहतील . 📲📝

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

या भरतीमद्धे एकूण 31 जागांवर भरती होणार आहे ही भारती मॅरेज कौन्सिललेर या पदासाठी होणार आहे .

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 22 ते 40 वर्षांची दिली गेली आहे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

कमीत कमी पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे . यासोबत 2 वर्षाचा फॅमिली कौंससीलिंग चा अनुभव असणे आवश्यक आहे . पात्रता या भरतीसाठी हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे. असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत . .

हे देखील वाचा : Mahavitaran Mega Bharti 2024 : 10 वी पास वर महावितरण मध्ये 5300+ जागांवर सरकारी नोकरी भरती सुरू, येथे करा ऑनलाइन अर्ज..!

भरतीची अर्ज प्रक्रिया :

या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाथी अर्ज कण्याची अंतिम तारीख ही 13 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे .

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : रेजिस्ट्रार इन्स्पेक्शन वन , हायकोर्ट अफिलिएट साइड बॉम्बे Registrar (Inspection-I), High Court Affiliate Side, Bombay

Bombay High Court Bharti 2024 Links :

Bombay High Court Bharti 2024
Bombay High Court Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
नमूना अर्ज लिंकयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

💁‍♂️तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Bombay High Court Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment