CWC Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो केंद्रीय वखार महामंडळ मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 22 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही CWC Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.
CWC Bharti 2025 Notification :
| भरतीचे नाव | CWC Bharti 2025 |
| वयोमार्यादा | 18 ते 28 वर्ष |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15 नोव्हेंबर 2025 |
CWC Recruitment 2025 :
भरतीचे नाव : केंद्रीय वखार महामंडळ भरती 2025
भरतीचा विभाग : ही केंद्रीय वखार महामंडळ मध्ये होत आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत नोकरी मिळणार आहे.
CWC Vacancy 2025 :
पदाचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर पर्सनल असिस्टंट | 16 |
| 2 | ज्युनियर एक्झिक्युटिव (राजभाषा) | 06 |
| Total | 22 |
पदांची संख्या : 22 पदे.
केंद्रीय वखार महामंडळ भरती 2025 :
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ऑफिस मॅनेजमेंट आणि सेक्रेटरीअल प्रॅक्टिस/समतुल्य या विषयात एक वर्षाचा अभ्यासक्रम (iii) इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.2: हिंदी सह इंग्रजी पदवी किंवा समतुल्य
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे . यासाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचावी .
वयोमार्यादा : 18 ते 28 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमार्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे .
वयामध्ये सूट : Category :
SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.
पगार : वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
