WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DTP Maharashtra Bharti 2024 : 10 वी उत्तीर्ण वर नगर रचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत 289 पदांची भरती सुरू

DTP Maharashtra Bharti 2024 : मित्रांनो नगर रचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत पुंणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर , कोकण , अमरावती विभागात विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले आहे. या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . या संधीचा उमेदवारांनी पुरेपूर फायदा घ्या आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे . या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील.शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा सर्व गोष्टींची माहिती खाली दिली अहे .

DTP Maharashtra Bharti 2024 Notification :

भरतीचे नावDTP Maharashtra Bharti 2024
वयोमार्याद18 ते वर्ष 40
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख09 सेप्टेंबर 2024

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 20 ऑगस्ट 2024 अंतिम तारीख आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

पदाची संख्या : 0289 एकूण पदे .

पदाचे नाव : रचना सहाय्यक , उच्च श्रेणी लघुलेखक , निंम श्रेणी लघुलेखक

वेतन : 38,000 ते 41,000

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 40 वर्षांची दिली गेली आहे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

10 वी , 12 वी , पदवी , पदवीधर , इतर कोणतीही पात्रता , शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 09 सेप्टेंबर 2024

अर्ज शुल्क : 1000 रुपये

नोकरीचे ठिकाण : पुंणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर , कोकण , अमरावती

DTP Maharashtra Bharti 2024 Links :

DTP Maharashtra Bharti 2024
DTP Maharashtra Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये DTP Maharashtra Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment