WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gail India Vacancy : गेल इंडिया लिमिटेड मध्ये 391 पदांवरती भरती सुरू !

Gail India Vacancy : मित्रांनो दक्षिण रेल्वे मध्ये एकूण 391 पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे यासाठी उमेदवारांचे शिक्षण हे 12 वी व संबंदीत ट्रेड मधून आयटीआय पास असणे आवश्यक आहे . मित्रांनो या भरतीबद्दल ची संपूर्ण ती माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन समोर क्लिक करून या भरतीबद्दल ची मूळ जाहिरात संपूर्ण वाचावी . या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 07 सेप्टेंबर 2024 आहे .

पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा