WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GDS Maharashtra Result 2024 : ग्रामीण डाक सेवक भरती ची 6 वी निवड यादी जाहीर , लगेच येथे चेक करा संपूर्ण यादी

GDS Maharashtra Result 2024 : नमस्कार मित्रांनो , ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत एकूण 44,228 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती, आणि त्याच्या आता पर्यन्त निकालाच्या 5 याद्या जाहिरात केल्या होत्या, परंतु काही उमेदवारांनी नाव असून जॉईन न केल्याने उर्वरित इतर मेरीट मध्ये असलेल्या उमेदवारांना संधी मिळावी म्हणून भारतीय डाक विभागाने 6 वी यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे, यादी मध्ये नाव असलेया उमेदवारांना 11 मार्च 2025 पर्यंत कागदपत्र पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे. यादी बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मित्रांनो , ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची 5 वी निवड यादी मागच्या महिन्यात प्रकाशित करण्यात आली होती, त्यामध्ये ज्या उमेदवारांनी जॉईन केले नाही, त्यांच्या जागी अपेक्षित उमेदवारांना 06 यादी नुसार कागदपत्र पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.ज्या उमेदवारांचे नाव यादी असेल त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी 11 मार्च 2025 च्या अगोदर तुम्ही निवडलेल्या वेरीफिकेशन च्या ठिकाणी जाऊन स्वः हताक्षर मध्ये सही केलेली कागदपत्र 2 सेट घेऊन जायचे आहेत. अधिक माहिती साठी वरील लिस्ट काळजीपूर्वक वाचा.

GDS Maharashtra Result 2024 Link :

6 वी निवड यादीयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा

Leave a Comment