WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GDS Second Merit List 2024 : ग्रामीण डाक सेवक पदाची (GDS) दुसरी निवड यादी जाहीर! चेक करा तुमचे नाव

GDS Second Merit List 2024 : मित्रांनो भारतीय डाक विभागाची सर्व जिल्हयायांची दुसरी निवड यादी जाहीर झाली आहे. जर तुम्ही पण या भरतीसाठी अर्ज केला होता आणि तुम्ही (Indian Post (GDS 2nd Merit List) या निकालाची वाट पाहत होता? तर आपल्यासाठी ही एक खूप मोठी अन्नडची बातमी आहे तर आता मित्रांनो तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. भारतीय डाक विभाग द्वारे जुलै व ऑगस्ट महिन्यात 44 हजार 228 पदांची मेगा भरती आयोजित केली होती. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

या भरतीद्वारे पोस्ट मास्टर ही पदे भरण्यात आली होती आणि आता याच भरतीची दुसरी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 03 ऑक्टोबर 2024 च्या आधी कागदपत्र पडताळणीसाठी (GDS Document Verification Date) बोलाविण्यात आले आहे. दुसरी निवड यादी पुढे दिले आहे त्यामध्ये खालील दिलेल्या लिंक वरुण तुम्ही तुमचे या लिस्ट मध्ये आहे की नाही हे चेक करू चेक करू शकता.

GDS Second Merit List 2024 PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 सर्व जिल्ह्यांची दुसरी निवड यादीयेथे क्लिक करा
💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Leave a Comment