WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HPCL Bharti 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती; येथून करा थेट अर्ज

HPCL Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 372 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2025 तर काही पदांची 15 जुलै 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही HPCL Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

HPCL Bharti 2025 Notification :

भरतीचे नाव HPCL Bharti 2025
वयोमार्यादा25 ते 48 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख30 जून 2025 तर काही पदांची 15 जुलै 2025

HPCL Recruitment 2025 :

भरतीचे नाव : हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 2025

भरतीचा विभाग : ही भरती हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत नोकरी मिळणार आहे.

HPCL Bharti 2025 :

पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 एक्झिक्युटिव असिस्टंट10
2ज्युनियर एक्झिक्युटिव84
3इंजिनिअर175
4CA24
5HR recruitmentNaukri detailsऑफिसर (HR)06
6ऑफिसर (Industrial Engineering)01
7असिस्टंट ऑफिसर/ऑफिसर02
8लॉ ऑफिसर03
9सेफ्टी ऑफिसर05
10सिनियर ऑफिसर10
11सिनियर ऑफिसर (Sales)25
12सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर06
13चीफ मॅनेजर /DGM02
14मॅनेजर04
15डेप्युटी जनरल मॅनेजर03
16जनरल मॅनेजर01
17IS ऑफिसर10
18IS सिक्योरिटी ऑफिसर01

पदांची संख्या : 372 पदे.

हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 2025 :

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.2:  इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Mechanical) किंवा (B. Sc. Chemistry)

पद क्र.3: इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical/Electrical/Civil/Chemical)

पद क्र.4: (i) पदवीधर  (ii) CA

पद क्र.5: PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR /Personnel Management)

पद क्र.6: (i) इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी   (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/
Instrumentation/ Chemical/ Civil)

पद क्र.7: (i) हिंदी पदव्युत्तर पदवी  (ii) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी  (iii) 3/6 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) विधी पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.9: (i) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil)   (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी    (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.10: (i) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Civil)  (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.11: (i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil)     (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.12: (i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil)     (iii) 2/5 वर्षे अनुभव

पद क्र.13: (i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil)     (iii) 14/17 वर्षे अनुभव

पद क्र.14: इंजिनिअरिंग पदवी  (Chemical/ Polymer /Plastics/Mechanical /Civil/Instrumentation/ Electrical/ Chemical/ Polymer/Plastics)  (ii) 09 वर्षे अनुभव

पद क्र.15: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा MBA (Sales / Marketing / Operations) + कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 18 वर्षे अनुभव

पद क्र.16: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Civil / Instrumentation / Electrical / Chemical / Polymer / Plastics)  (ii) 21 वर्षे अनुभव

पद क्र.17: (i) B.Tech. (Computer Science/ IT) किंवा डेटा सायन्स पदव्युत्तर पदवी/MCA  (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.18: (i) इंजिनिअरिंग पदवी  Computer Science/ Information Technology/ Electronics & Communications Engineering/ Information Security  किंवा MCA (ii) 12 वर्षे अनुभव
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे . यासाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचावी

वयोमार्यादा : 25 ते 48 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमार्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे .

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

HPCL Bharti 2025 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 जून 2025 तर काही पदांची 15 जुलै 2025

HPCL Bharti 2025 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

⚠️ महत्वाचे : मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

HPCL Bharti 2025 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📝 ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
📝 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये HPCL Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे महत्वाचे देखील वाचा :

धन्यवाद !

Leave a Comment