WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax Bharti 2025 : आयकर विभाग मध्ये विविध पदांची भरती; येथून करा थेट अर्ज

Income Tax Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो आयकर विभाग मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 56 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 जून 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Income Tax Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Income Tax Bharti 2025 Notification :

भरतीचे नाव Income Tax Bharti 2025
वयोमार्यादा28 ते 56 वर्ष
अर्ज पद्धत ऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख06 जून 2025

Income Tax Recruitment 2025 :

भरतीचे नाव : आयकर विभाग भरती 2025

भरतीचा विभाग : ही आयकर विभाग मध्ये होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत नोकरी मिळणार आहे.

Income Tax Vacancy 2025 :

पदाचे नाव : स्टेनोग्राफर ग्रेड- I

पदांची संख्या : 56 पदे.

आयकर विभाग भरती 2025 :

आवश्यक शैक्षणिक पात्रता :उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे . या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे . यासाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचावी .

वयोमार्यादा : 28 ते 56 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमार्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे .

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : 35400 ते 112400 वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Income Tax Bharti 2025 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता :  प्रधान मुख्य आयकर आयुक्त,ओडिशा प्रदेश,आयकर भवन,राजस्व विहार, भुवनेश्वर 751007 येथे अर्ज करायचा आहे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 06 जून 2025

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 0/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 00/-रुपये.

Income Tax Bharti 2025 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

⚠️ महत्वाचे : मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Income Tax Bharti 2025 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📢 सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Income Tax Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे महत्वाचे देखील वाचा :

धन्यवाद !

Leave a Comment