WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army Agniveer Bharti 2025 : 8वी ते 10 वी वर आर्मी मध्ये 25,000 पेक्षा जास्त पदांची भरती, येथे करा अर्ज

Indian Army Agniveer Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय सेने मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 25,000 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Indian Army Agniveer Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Indian Army Agniveer Bharti 2025 Notification :

भरतीचे नाव Indian Army Agniveer Bharti 2025
वयोमार्यादा 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान 
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख10 एप्रिल 2025

Indian Army Agniveer Recruitment 2025 :

भरतीचे नाव : भारतीय सेने भरती 2025

भरतीचा विभाग : ही भारतीय सेने मध्ये होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

Indian Army Agniveer Vacancy 2025 :

पदाचे नाव :

  • अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
  • अग्निवीर (टेक्निकल)
  • अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
  • अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
  • अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
  • अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

पदांची संख्या : 25000 पदे.

इंडियन आर्मी भरती 2025 :

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English). किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI/ डिप्लोमा. (Mechanic Motor Vehicle/Mechanic Diesel/Electronic Mechanic/Technician Power Electronic Systems/Electrician/ Fitter/Instrument Mechanic/ Draughtsman (All types)/ Surveyor/ Geo Informatics Assistant/Information and Communication Technology System Maintenance /Information Technology/ Mechanic Cum Operator Electric Communication System/ Vessel Navigator/ Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics Engineering/ Auto Mobile Engineering / Computer Science/Computer Engineering / Instrumentation Technology)
  3. पद क्र.3: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts,Commerce, Science).
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
  5. पद क्र.5: 08वी उत्तीर्ण.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे . यासाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचावी

पद क्र.पदाचे नावउंची (सेमी)वजन (KG)छाती (सेमी)
1अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]168आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात.77/82
2अग्निवीर (टेक्निकल)16776/81
3अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल16277/82
4अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)16876/81
5अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)16876/81

वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमार्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे .

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार :

वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Indian Army Agniveer Bharti 2025 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 एप्रिल 2025

अर्ज शुल्क : 250 रुपये

Indian Army Agniveer Bharti 2025 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

⚠️ महत्वाचे : मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Indian Army Agniveer Bharti 2025 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
📢 सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Indian Army Agniveer Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे महत्वाचे देखील वाचा :

धन्यवाद !

Leave a Comment