WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Post Office Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय टपाल मध्ये नवीन 44228 रिक्त पदांसाठी निघाली जागा, आजच करा ऑनलाइन अर्ज

Indian Post Office Bharti 2024 : मित्रांनो भारतीय टपाल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे . या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक होते त्यांकयसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे . या भरतीमद्धे एकूण 44228 रिक्त पदांवर भरती होणार आहे . जे उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट बघत होते त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी सुवर्ण संधि आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे .अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .

Indian Post Office Bharti 2024 Notification :

भरतीचे नावIndian Post Office Bharti 2024
वयोमार्याद20 ते वर्ष 40
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख05 ऑगस्ट 2024

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 05 ऑगस्ट 2024 आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

💁‍♂️येणाऱ्या महत्वाच्या नवीन अपडेट आणि भरतीसाठी हा व्हॉटस अप्प ग्रुप लगेच जॉइन करा . जेणेकरून आपल्याला सर्व भरती अपडेट वेळोवेळी मिळत राहतील . 📲📝

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

44228 एकूण पदे असणार आहेत. ग्रामीण डाक सेवक हे पद असणार आहे.

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 20 ते 40 वर्षांची दिली गेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

ग्रामीण डाक सेवक अशा पदांवर भरती साठी शैक्षणिक पात्रता ही 10 वी पास असणार आहे . शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

हे देखील वाचा : India Post Office Recruitment 2024 : भारतीय डाक विभागात 10 वी पास वर बंपर भरती

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 05 ऑगस्ट 2024

Indian Post Office Bharti 2024 Links :

Indian Post Office Bharti 2024
Indian Post Office Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अधिकारि वेबसाईटयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

💁‍♂️तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Indian Post Office Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment