WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

KDMC Bharti 2024 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध रिक्त पदांवर भरती सुरू , इच्छुक आहात तर लगेच करा अर्ज

KDMC Bharti 2024 : कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे .या भरतीमद्धे एकूण 025 रिक्त पदांवर भरती होणार आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे .अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .

KDMC Bharti 2024 Notification :

भरतीचे नावKDMC Bharti 2024
वयोमार्याद20 ते 65 वर्ष
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख12 ऑगस्ट 2024

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 12 ऑगस्ट 2024 आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

025 एकूण पदे असणार आहेत.

पदाचे नाव : वाहतूक आधिकारी, प्रशासकीय अधिकारी, आर्थिक नियोजन (CA ) अधिकारी, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापकीय अधिकारी

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 20 ते 65 वर्षांची दिली गेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

KDMC Bharti 2024 Apply :

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 12 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याचा पत्ता : कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड मुख्यालय शंकरराव चौक कल्याण पश्चिम कल्याण डोंबिवली

KDMC Bharti 2024 Links :

ZP Bharti 2024
ZP Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

नोकरीचे ठिकाण : कल्याण डोंबिवली असणार आहे.

वर दिलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे वर दिलेली पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन हे काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे .

💁‍♂️तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये KDMC Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment