WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 : कृषि उत्पन्न बाजार समिति मध्ये भरती सुरू!

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिति मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 14 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 Notification :

भरतीचे नाव Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025
वयोमार्यादा20 ते 38 वर्ष
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख27 फेब्रुवारी 2025

Krushi Utpanna Bazar Samiti Recruitment 2025 :

भरतीचे नाव : संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिति भरती 2025

भरतीचा विभाग : ही संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिति मध्ये होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : सांभाजीनगर नोकरी मिळणार आहे.

Krushi Utpanna Bazar Samiti Vacancy 2025 :

पदाचे नाव : ड्रायवर , कॉन्स्टेबल

  • वरिष्ठ लिपिक: 03 पदे
  • शिपाई: 07 पदे
  • ऑपरेटर: 02 पदे
  • इलेक्ट्रिशियन: 01 पद
  • ड्रायव्हर: 01 पद

पदांची संख्या : 14 पदे.

कृषि उत्तपन्न बाजार समिति भरती 2025 :

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. वरिष्ठ लिपिक (Senior Clerk):
    • सरकार मान्यता प्राप्त विद्यापीठातून स्नातक डिग्री.
    • MS-CIT किंवा समकक्ष संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे.
    • अनुभव: संगणक वापराच्या मूलभूत ज्ञानासह कार्यालयीन कामकाजाचे अनुभव असावा.
  2. शिपाई (Peon):
    • 10 वी पास.
    • अनुभव: कोणताही विशेष अनुभव आवश्यक नाही.
  3. ऑपरेटर (Operator):
    • 10 वी पास.
    • अनुभव: संबंधित क्षेत्रात कार्य करण्याचा अनुभव असावा.
  4. इलेक्ट्रिशियन (Electrician):
    • ITI प्रमाणपत्र (इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये).
    • अनुभव: विद्युत कामकाजाच्या मूलभूत ज्ञानासह इलेक्ट्रिकल क्षेत्रात अनुभव असावा.
  5. ड्रायव्हर (Driver):
    • 10 वी पास.
    • अनुभव: वाहन चालवण्याचा प्रमाणित अनुभव असावा.

वयोमार्यादा : 20 ते 38 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमार्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे .

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : Supreme Agricultural Produce Market Committee, Chhatrapati Sambhajinagar, Shri Chhatrapati Shivaji Maharaj Market Complex, Jadhavwadi, Chhatrapati Sambhajinagar – 431001 येथे अर्ज करायचं आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 फेब्रुवारी 2025

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 500/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 300/-रुपये.

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

⚠️ महत्वाचे : मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📝अर्जयेथे क्लिक करा
📢 सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे महत्वाचे देखील वाचा :

Leave a Comment