MahaForest Bharti 2024 : महाराष्ट्र वणविभाग मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे सारकऱ्ऑई विभागात नोकरी करण्याची . . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . या भरतीसाठी जाहिरात ही 4 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे . अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .
MahaForest Bharti 2024 Notification :
भरतीचे नाव | MahaForest Bharti 2024 |
वयोमार्याद | 20 ते 32 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15 जुलै 2024 |
मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. या भरतीची अंतिम तारीख ही 15 जुलै 2024 आहे त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.
💁♂️येणाऱ्या महत्वाच्या नवीन अपडेट आणि भरतीसाठी हा व्हॉटस अप्प ग्रुप लगेच जॉइन करा . जेणेकरून आपल्याला सर्व भरती अपडेट वेळोवेळी मिळत राहतील . 📲📝
पदाचे नाव आणि पदाची संख्या :
निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी
भरतीसाठी वयोमार्याद :
या भरतीसाठी वयोमार्याद ही 22 ते 35 वर्षांची दिली गेली आहे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
- अर्ज करणार उमेदवार हा विज्ञान शाखेचा मास्टर डिग्री धारक असावा,वनस्पती शास्त्र,प्राणी शास्त्र किंवा पर्यावरण शास्त्र असावा .
- राष्ट्रीय उद्यानाबद्दल व निसर्ग सर्व माहिती आणि आवड असावी .
- चांगले संभाषण असावे.
- कम्प्युटर येणे गरजेचे आहे .
- या क्षेत्रामध्ये उमेदवाराने काम केलेले असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
हे देखील वाचा : Pune Cantonment Board Bharti 2024 : पुणे कॅंटॉन्मेंट मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर , कायमस्वरूपी भरती
मुलाखत :
प्राप्त झालेल्या अर्जाच्या तपासणीनंतर पात्र उमेदवारांना 15 जुलै 2024 रोजी दुपारी 11.00 उप संचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई येथे उपस्थित रहावे. यामध्ये उमेदवारांची निवड ही मुख्याता मुळाखातीवर च घेतली जाणार आहे .
अर्ज पद्धत : ऑफलाइन
MahaForest Bharti 2024 Links :
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
सर्व भरती अपडते लिंक | येथे क्लिक करा |
💁♂️तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये MahaForest Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !