WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Homeguard Recruitment 2024 : 10 वी पास वर महाराष्ट्र होमगार्ड मध्ये तब्बल 9700 रिक्त पदांची नवीन भरती सुरू, येथे करा अर्ज

Maharashtra Homeguard Recruitment 2024 : होम गार्ड संघानेच्या अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे . जे उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट बघत होते त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी सुवर्ण संधि आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . या भरतीची जाहिरात ही होम गार्ड संघानेच्या तर्फे प्रकाशित करण्यात आली आहे . अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .

Maharashtra Homeguard Recruitment 2024 Notification :

भरतीचे नावMaharashtra Homeguard Recruitment 2024
वयोमार्याद20 ते वर्ष 50
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख16 ऑगस्ट 2024

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 अंतिम तारीख आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

9700 एकूण पदे आणि होमगार्ड जवान

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 20 ते 50 वर्षांची दिली गेली आहे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता] ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 ऑगस्ट 2024

Maharashtra Homeguard Recruitment 2024 Links :

Maharashtra Homeguard Recruitment 2024
Maharashtra Homeguard Recruitment 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अधिकारि वेबसाईटयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Maharashtra Homeguard Recruitment 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment