WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaTransco Bharti 2024 : 10 वी ITI पास वर महा पारेषण अंतर्गत विविध पदांवर भरती सुरू , येथे करा ऑनलाइन अर्ज

MahaTransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरू झाली आहे तरी या भरतीसाठी जे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे यामध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे . या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील.शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा सर्व गोष्टींची माहिती खाली दिली अहे .

MahaTransco Bharti 2024 Notification :

भरतीचे नावMahaTransco Bharti 2024
वयोमार्याद18 ते वर्ष 57
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख09 ऑगस्ट 2024

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 09 ऑगस्ट 2024 अंतिम तारीख आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

4494 एकूण पदे

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीमद्धे पद क्रमांक 1 & 2 यासाठी 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा दिली आहे , पद क्रमांक 3 ते 9 यासाठी 18 ते 38 वर्षे दिली आहे , पद क्रमांक 10 ते 13 यासाठी 57 वर्ष आहे . मागासवर्गीय आणि इतरांना या मध्ये 5 वर्षे सूट मिळणार आहे.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 09 ऑगस्ट 2024

MahaTransco Bharti 2024 Links :

MahaTransco Bharti 2024
MahaTransco Bharti 2024
पदांनुसार पीडीएफ जाहिरात03/2024- येथे क्लिक करा
04/2024- येथे क्लिक करा
05/2024- येथे क्लिक करा
06/2024- येथे क्लिक करा
07/2024– येथे क्लिक करा
08/2024-येथे क्लिक करा
09/2024-येथे क्लिक करा
10/2024-येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करा
येथे क्लिक करा
अधिकारी वेबसाईटयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये MahaTransco Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment