MSC Bank Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आयकर विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 075 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही MSC Bank Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.
MSC Bank Recruitment 2024 Notification :
भरतीचे नाव | MSC Bank Recruitment 2024 |
वयोमार्यादा | 21 ते 32 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 08 नोव्हेंबर 2024 |
📢 हे देखील वाचा महत्वाचे : भारतीय रेल्वे मध्ये नवीन विविध पदांवर भरती सुरू
MSC Bank Recruitment 2024 :
भरतीचा विभाग : ही महाराष्ट्र स्टेट बँक मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
MSC Bank Vacancy 2024 :
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी
पदांची संख्या : 075 पदे.
महाराष्ट्र स्टेट बँक भरती 2024 :
शैक्षणिक पात्रता : अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर आवश्यक आहे. ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.
वयोमार्यादा : 21 ते 32 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामध्ये सूट : Category :
SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.
पगार :
पदाचे नाव | मिळणारे वेतन |
---|---|
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 30,000/- ते Rs.49,000/- रुपये. |
प्रशिक्षणार्थी सहयोगी | 25,000/- ते 32,000/- रुपये. |
हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
MSC Bank Recruitment 2024 Apply Online Last Date :
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 08 नोव्हेंबर 2024
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS : 0/- रुपये.
- SC/ ST/ PWD : 0/-रुपये.
MSC Bank Recruitment 2024 Apply Online :
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
- अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
- आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
- यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
MSC Bank Recruitment 2024 Notification PDF :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये MSC Bank Recruitment 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे देखील वाचा :