WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Nashik Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांना एसटी महामंडळात नोकरी ची सुवर्णसंधी , 440 पदांवर भरती आजच करा अर्ज

MSRTC Nashik Bharti 2024 : मित्रांनो एसटी महामंडळात 10 वी, 12 वी पास व आयटीआय पास वर बंपर भरती या नवीन विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी खूप मोठी संधि निर्माण झाली आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा 13 जुलै 2024 पर्यन्त ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . तरी लवकरत लवकर सर्व पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यानी आपला अर्ज सादर करावा .

MSRTC Nashik Bharti 2024 Notification :

भरतीचे नावMSRTC Nashik Bharti 2024
वयोमार्याद20 ते 35 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख13 जुलै 2024

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. या भरतीची अंतिम तारीख ही 13 जुलै 2024 आहे त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

💁‍♂️येणाऱ्या महत्वाच्या नवीन अपडेट आणि भरतीसाठी हा व्हॉटस अप्प ग्रुप लगेच जॉइन करा . जेणेकरून आपल्याला सर्व भरती अपडेट वेळोवेळी मिळत राहतील . 📲📝

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

या भरतीसाठी पद हे अप्रेंटिस – मेकॅनिक मोटार वाहन , शीट मेटल कामगार , मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स , वेल्डर (गॅस / इलेक्ट्रिकल ) , पेंटर (सामान्य) , मेकॅनिक डिझेल , इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Mechanic Motor Vehicle , Sheet Metal Workers , Mechanic Auto Electrical and Electronics , Welder (Gas and Electric) , Painter (General) , Mechanic Diesel , Electronics Mechanic) इत्यादि असणार आहेत .

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 22 ते 35 वर्षांची दिली गेली आहे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

10 वी व संबंधित ट्रेंड मधून 12 वी पास असणे गरजेचे आहे . पात्रता या भरतीसाठी हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे. असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत . .

हे देखील वाचा : Pune Cantonment Board Bharti 2024 : पुणे कॅंटॉन्मेंट मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर , कायमस्वरूपी भरती

भरतीची अर्ज प्रक्रिया :

या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाथी अर्ज कण्याची अंतिम तारीख ही 13 जुलै 2024 अशी देण्यात आली आहे .

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जुलै 2024

MSRTC Nashik Bharti 2024 Links :

MSRTC Nashik Bharti 2024
MSRTC Nashik Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

💁‍♂️तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये MSRTC Nashik Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment