Mumbai Police Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो मुंबई पोलिस मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 2459 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबेर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही Mumbai Police Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.
Mumbai Police Bharti 2025 Notification :
| भरतीचे नाव | Mumbai Police Bharti 2025 |
| वयोमार्यादा | 18 ते 33 वर्ष |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 30 नोव्हेंबर 2024 |
📢 हे देखील वाचा महत्वाचे : भारतीय रेल्वे मध्ये नवीन विविध पदांवर भरती सुरू
Mumbai Police Recruitment 2024 :
भरतीचा विभाग : ही भरती मुंबई पोलिस मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.
Mumbai Police Vacancy 2024 :
पदाचे नाव : पोलिस शिपाई , पोलिस शिपाई चालक
पदांची संख्या : 2459 पदे.
मुंबई पोलिस भरती 2024 :
आवश्यक शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी – LMV Driving License.
वयोमार्यादा : 18 ते 33 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामध्ये सूट : Category :
SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.
पगार : हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
Mumbai Police Bharti 2025 Apply Online Last Date :
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख :30 नोव्हेंबर 2024
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS : 450/- रुपये.
- SC/ ST/ PWD : 350/-रुपये.
Mumbai Police Bharti 2025 Apply Online :
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
- अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
- आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
- यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
Mumbai Police Bharti 2025 Notification PDF :

| 💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| 📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
| 📢 सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Mumbai Police Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे देखील वाचा :
