Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो नाशिक महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 104 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही Nashik Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Notification :
| भरतीचे नाव | Nashik Mahanagarpalika Bharti 2025 |
| वयोमार्यादा | संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचा |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 1 डिसेंबर 2025 |
Nashik Mahanagarpalika Recruitment 2025 :
भरतीचे नाव : नाशिक महानगरपालिका भरती 2025.
भरतीचा विभाग : ही भरती नाशिक महानगरपालिका मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण नाशिक नोकरी मिळणार आहे.
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 :
पदाचे नाव :
सहाय्यक अभियंता (विद्युत), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतुक), सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत).
पदांची संख्या : 104 पदे.
नाशिक महानगरपालिका भरती 2025 :
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- Engineering Degree
- For Post wise Educational Qualification Details Follow Notification PDF Given Below.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे . यासाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचावी
वयोमार्यादा : . ही वयोमार्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे .
वयामध्ये सूट : Category :
SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.
पगार : 29,200 ते 1,32,300वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online Last Date :
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 1 डिसेंबर 2025
अर्ज शुल्क :
- Open Category: ₹ 1,000/-
- Backward Category and Orphan Category: ₹. 900/-
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online :
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
- अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
- अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
- आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
- यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
⚠️ महत्वाचे : मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF :

| 💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| 📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| 📝 ऑनलाइन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
| 📝 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| 📢 सर्व नवीन भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Nashik Mahanagarpalika Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे महत्वाचे देखील वाचा :
धन्यवाद !
