WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NMDC Bharti 2025 : केंद्र शासनाच्या नकरीची संधि ! NMDC लिमिटेड मध्ये 995 जागांसाठी भरती सुरू!

NMDC Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो NMDC लिमिटेड मध्ये मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 980 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जून 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही NMDC Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

NMDC Bharti 2025 Notification :

भरतीचे नाव NMDC Bharti 2025
वयोमार्यादा18 ते 30 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख14 जून 2025

NMDC Recruitment 2025 :

भरतीचे नाव : NMDC लिमिटेड भरती 2025

भरतीचा विभाग : ही भरती NMDC लिमिटेड मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीचे ठिकाण : छातीसगड आणि कर्नाटक नोकरी मिळणार आहे.

NMDC Vacancy 2025 :

पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1फील्ड अटेंडेंट (ट्रेनी)151
2मेंटेनन्स असिस्टंट (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी)141
3मेंटेनन्स असिस्टंट (मेकॅनिकल) (ट्रेनी)305
4ब्लास्टर ग्रेड II (ट्रेनी)06
5इलेक्ट्रिशियन ग्रेड II  (ट्रेनी)41
6इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड-III (ट्रेनी)06
7HEM मेकॅनिक Gr.- III (ट्रेनी)77
8HEM ऑपरेटर Gr.- III (ट्रेनी)228
9MCO Gr.- III (ट्रेनी)36
10QCO Gr.- III (ट्रेनी)04

पदांची संख्या : 980 पदे.

NMDC लिमिटेड भरती 2025 :

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
  2. पद क्र.2: ITI (Electrical)
  3. पद क्र.3: ITI (Welding / Fitter / Machinist/Motor Mechanic / Diesel Mechanic/Auto Electrician)
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण/ ITI (Blaster/Mining Mate Certificate)  (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र.  (iii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा तसेच इंडस्ट्रियल/डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट
  6. पद क्र.6: इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  7. पद क्र.7: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक.
  8. पद क्र.8: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग/ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) अवजड वाहन चालक परवाना
  9. पद क्र.9: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
  10. पद क्र.10: (i) B.Sc (Chemistry/Geology). (ii) 01 वर्ष अनुभव

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे . यासाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचावी

वयोमार्यादा : 18 ते 30 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही वयोमार्यादा विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे .

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : वेतन हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

NMDC Bharti 2025 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 जून 2025

NMDC Bharti 2025 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

⚠️ महत्वाचे : मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

NMDC Bharti 2025 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📝 ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
📝 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व नवीन भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

महत्वाचे :

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये NMDC Bharti 2025 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे महत्वाचे देखील वाचा :

धन्यवाद !

Leave a Comment