WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pashusavardhan Vibhag Recruitment 2024 : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू, करा लगेच अर्ज

Pashusavardhan Vibhag Recruitment 2024 : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले आहे. या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . या संधीचा उमेदवारांनी पुरेपूर फायदा घ्या आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे . या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील.शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा सर्व गोष्टींची माहिती खाली दिली अहे .

Pashusavardhan Vibhag Recruitment 2024 Notification :

भरतीचे नावPashusavardhan Vibhag Recruitment 2024
वयोमार्याद18 ते वर्ष 50
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख05 ऑगस्ट 2024

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 05 ऑगस्ट 2024 अंतिम तारीख आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

पदाचे नाव : Senior Research Fellow , Laboratory Assistant

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 50 वर्षांची दिली गेली आहे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 05 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याचा पत्ता : सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग,औध,ब्रेमेन स्केअर जवळ, पुणे 411067

Pashusavardhan Vibhag Recruitment 2024 Links :

पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Pashusavardhan Vibhag Recruitment 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment