WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Phonepe Job Bharti 2024 : फोन पे कंपनी अंतर्गत नवीन पदांसाठी मेगा भरती सुरू ! येथे करा ऑनलाइन अर्ज

Phonepe Job Bharti 2024 : मित्रांनो फोन पे कंपनी अंतर्गत नवीन भारती निघाली आहे , यामध्ये उमेदवारांसाठी खूप मोठी नोकरीची संधि निर्माण झाली आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे . या भरतीसाठी आपल्याला अर्ज हा 31 ऑगस्ट 2024 पर्यन्त ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे . तरी लवकरत लवकर सर्व पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यानी आपला अर्ज सादर करावा .

Phonepe Job Vacancy 2024 Notification :

भरतीचे नावPhonepe Job Bharti 2024
वयोमार्याद18 ते 30 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख31 ऑगस्ट 2024

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा. या भरतीची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

या भरतीसाठी पद हे ऑपरेशन असोसिएट, व्हिडिओ केवायसी आहे .

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 30 वर्षांची दिली गेली आहे. हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी 12 वी पास ते पदवी असणे गरजेचे आहे . हे पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे. असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत . .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची अर्ज प्रक्रिया :

या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाथी अर्ज कण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2024 अशी देण्यात आली आहे .

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024

Phonepe Job Bharti 2024Links :

Phonepe Job Bharti 2024
Phonepe Job Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Phonepe Job Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment