PMC Bharti Hall Ticket 2025 Hall Ticket: मित्रांनो आत्ताच काही दिवसपूर्वी पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रिया पार पडली होती. आणि आता या भरतीचे परीक्षा प्रवेशपत्र आले आहेत. पुढे तुम्हाला त्यासाठी लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही तुमचे हॉल टिकिट डाउनलोड करू शकता.
PMC Recruitment 2025 Hall Ticket Download :
| PMC Hall Ticket: पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती (जाहिरात क्र.: 1/1579) | |
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा | 01 डिसेंबर 2025 |
| प्रवेशपत्र | Click Here |
