WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office GDS Result 2024 : भारतीय डाक विभागात निघालेल्या 44228 पदांसाठी मेगा भरती निकाल जाहीर ! येथे चेक करा

Post Office GDS Result 2024 : नमस्कार , मित्रांनो आल्याला तर माहितीच आहे की आत्ताच पोस्ट ऑफिस मध्ये 44228 पदाची मेगा भरती झाली होती. या भरतीचा निकाल हा आज दिनांक 20-08-2024 रोजी याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आला आहे . (Post Office GDS Result 2024 Maharashtra). ( पोस्ट ऑफिस GDS भर्ती 2024/ इंडिया पोस्ट GDS भर्ती 2024) 44228 GDS-शाखा पोस्ट मास्टर (BPM) आणि GDS-सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM) पदांसाठी ही भारती झाली होती. जर मित्रांनो आपण देखील अर्ज केला असेल तर आपण पुढील दिलेल्या लिंक वरुण तुमचा रिजल्ट चेक शकता.

Post Office GDS Result 2024 Links :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा

Leave a Comment