WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : 12 वी/पदवी पास आहात ? पुणे महानगरपालिके अंतर्गत 0682 रिक्त पदांची भरती सुरू

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो,पुणे महानगरपालिके मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 0682पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Pune Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Overview :

भरतीचे नाव Pune Mahanagarpalika Bharti 2024
वयोमार्यादा18 ते 28 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख19 ऑगस्ट 2024

हे देखील वाचा : Tech Mahindra Bharti 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी टेक महिंद्रा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Notification :

भरतीचा विभाग : ही पुणे महानगरपालिका विभाग मध्ये होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे.

पदांची माहिती (Pune Mahanagarpalika vacancy 2024 ) :

पदाचे नाव : डेटा उपकरण , लिपिक , टँकलेखक

पदांची संख्या : 0682 पदे.

पदाचे नाव पदांची संख्या
डेटा उपकरण , लिपिक , टँकलेखक0682 पदे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेटा उपकरण , लिपिक , टँकलेखक12 वी उत्तीर्ण , पदवीधर आयटीआय

वयोमार्यादा : 18 ते 30 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 ऑगस्ट 2024

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : नाही 0 /- रुपये.
  • SC/ ST/ PWD : General/ OBC/ EWS : नाही 0 /- रुपये.

अशाप्रकारे करा अर्ज :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Links :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन नमूना अर्जयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Pune Mahanagarpalika Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

Leave a Comment