WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB ALP Hall Ticket : भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 18799 जागांसाठी भरती (CEN 01/2024) 

RRB ALP Hall Ticket : नमस्कार ,मित्रांनो जर आपण देखील भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 18799 जागांसाठी साठी अर्ज केला असेल तर या भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परीक्षेच्या (RRB ALP Hall Ticket) तारखा (Railway Recruitment Board ALP Exam Date 2025) व प्रवेशपत्र आले आहेत. हे आपण पुढे दिलेल्या लिंक वरुण डाउनलोड करू शकता .

RRB ALP Hall Ticket 2025 :

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 18799 जागांसाठी आवश्यक आसणारे प्रवेश पत्र खाली लिंक वरुण डाउनलोड करा .

RRB ALP Hall Ticket Download Link :

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 18799 जागांसाठी भरती (CEN 01/2024) 
परीक्षा (CBT I)25 ते 29 नोव्हेंबर 2024
परीक्षा (CBT II)19 & 20 मार्च 2025
Mock TestClick Here
परीक्षा शहरClick Here
प्रवेशपत्र (CBT II) Coming Soon

Leave a Comment