WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB JE Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड मध्ये विवध रिक्त पदांसाठी भरती सुरू , येथे करा ऑनलाइन अर्ज

RRB JE Bharti 2024 : मित्रांनो रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे . या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक होते त्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे . या भरतीमद्धे एकूण 7951 रिक्त पदांवर भरती होणार आहे . या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे .अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे . अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती काळजी पूर्वक वाचावी . याची लिंक आपल्याला खाली दिली आहे .

RRB JE Bharti 2024 Notification :

भरतीचे नावRRB JE Bharti 2024
वयोमार्याद18 ते वर्ष 36
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख29 ऑगस्ट 2024

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

7951 एकूण पदे असणार आहेत. केमिकल सुपरवायजर / रिसर्च आणि मेटालर्जिकल सुपरवायजर / रिसर्च

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 36 वर्षांची दिली गेली आहे.

पगार : 35400 ते 44900

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 ऑगस्ट 2024

RRB JE Bharti 2024 Links :

RRB JE Bharti 2024
RRB JE Bharti 2024
पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये RRB JE Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती काशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नाकी कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा .आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी सीटे ल रोज भेट देत जा. धन्यवाद !

Leave a Comment