WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC MTS Result 2024 : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) MTS & हवालदार परीक्षा 2024 निकाल जाहीर!

SSC MTS Result 2024 : नमस्कार , मित्रांनो कर्मचारी निवड आयोगाने (SSC) 21 जानेवारी 2025 रोजी, मल्टी-टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) आणि हवालदार पदांसाठी 2024 च्या टियर 1 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जर तुम्ही पण या भरतीसाठी अर्ज केला होता तर तुम्ही पण तुमचा निकाल पुढे पाहू शकता.

सरकारी विभाग आणि मंत्रालयांमध्ये विविध गैर-तांत्रिक पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. भारतातील विविध केंद्रांवर 30 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 दरम्यान ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

या पद्धतीने चेक करा रिजल्ट :

  • एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जा:
    सर्वप्रथम, SSC आधिकारिक वेबसाइट वर जा.
  • रिजल्ट सेक्शनमध्ये जा:
    वेबसाइटच्या होमपेजवर “Result” किंवा “Results” टॅबवर क्लिक करा. हे टॅब साधारणपणे वेबसाइटच्या वरच्या भागात असते.
  • एमटीएस रिजल्ट लिंक शोधा:
    “Multi Tasking (Non-Technical) Staff Examination 2024” विभागाच्या अंतर्गत रिजल्ट लिंक शोधा.
    जर निकाल जाहीर झाला असेल, तर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करण्याचा पर्याय दिसेल.
  • रिजल्ट पृष्ठावर जा:
    लिंकवर क्लिक केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल, ज्यामध्ये रिजल्ट डाउनलोड करण्यासाठी पीडीएफ लिंक असेल.
  • पीडीएफ डाउनलोड करा:
    रिजल्ट पीडीएफ मध्ये उमेदवारांचे रोल नंबर, नाव आणि इतर तपशील असतील.
    “Download” किंवा “Click here” लिंकवर क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करा.
  • रिजल्ट तपासा:
    डाउनलोड केलेली पीडीएफ फाईल उघडून त्यामध्ये तुमचे नाव किंवा रोल नंबर शोधा. अशा पद्धतीने तुम्ही निकल पाहू शकता.

SSC MTS Result 2024: Important Links (महत्त्वाच्या लिंक्स) :

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
SSC MTS Result 2024इथे डाउनलोड करा
इतर महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठीइथे क्लिक करा

Leave a Comment