ST Mahamandal Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, एसटी महामंडळ भरती 2024 मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 78 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
मित्रांनो जर तुम्ही ST Mahamandal Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.
ST Mahamandal Bharti 2024 Notification :
भरतीचे नाव | ST Mahamandal Bharti 2024 |
वयोमार्यादा | 18 ते 35 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 26 ऑगस्ट 2024 |
हे देखील वाचा : Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 : 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नगर रचना महाराष्ट्र मध्ये नवीन पदांसाठी भरती ! येथे करा अर्ज
MSRTC Bharti 2024
भरतीचा विभाग : ही MSRTC Bharti 2024 मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : यवतमाळ येथे मिळणार आहे.
एसटी महामंडळ यवतमाळ भरती 2024 ( ST Mahamandal Vacancy 2024) :
पदाचे नाव : खालील चार्ट वाचा
पदांची संख्या : 78 पदे.
लिपीक | 35 |
सहायक | 24 |
शिपाई | 10 |
प्रभारक | 2 |
दुय्यम अभियंता | 2 |
विजतंत्री (स्थापत्य) | 2 |
इमारत निरीक्षक | 3 |
Education Qualification For ST Mahamandal Bharti 2024 :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सर्व पदांसाठी | मान्यताप्राप्त बोरडातून 10 वी पास झालेला असणे आवश्यक आहे . |
वयोमार्यादा : 18 ते 35 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामध्ये सूट : Category :
SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.
ST Mahamandal Bharti 2024 Salary :
पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
ST Mahamandal Bharti 2024 Apply Online :
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा
अर्ज शुल्क : नाही
- General/ OBC/ EWS : 0/- रुपये.
- SC/ ST/ PWD : 0 /-रुपये.
How To Apply For MSRTC Recruitment 2024
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
- अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
- अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
- आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
- यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
ST Mahamandal Bharti 2024 PDF Notification :
💻 सविस्तर माहिती 📚 | येथे क्लिक करा |
📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
☑️ सर्व भरती अपडेट्स लिंक | येथे क्लिक करा |
तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये ST Mahamandal Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !
हे देखील वाचा :