Bamboo Vikas Mandal Bharti 2025 : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर मध्ये भरती सुरू! येथे करा अर्ज

Bamboo Vikas Mandal Bharti 2025

Bamboo Vikas Mandal Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर अंतर्गत मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 25 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे … Read more