BMC Bharti 2024 : मुंबई महानगरपालिकेमद्धे नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू, पगार 20 ते 25 हजार रुपये

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमद्धे विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 18 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सेप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा आणि सरकारी … Read more