Central Railway Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी मध्य रेल्वे मध्ये 2424 पदांवर नवीन भरती प्रक्रिया सुरू , येथे करा ऑनलाइन अर्ज

Central Railway Bharti 2024

Central Railway Bharti 2024 : मित्रांनो मध्य रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले असून उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे . या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक होते त्यांकयसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे . या भरतीमद्धे एकूण 2424 रिक्त पदांवर भरती होणार आहे . या भरती … Read more