CISF Bharti 2024 : केंद्रीय ओद्योगीक सुरक्षा दल मध्ये 1130 पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू !

CISF Bharti 2024

CISF Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, केंद्रीय ओद्योगीक सुरक्षा दल मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 1130 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू … Read more