India Post Bharti 2025 : इंडिया पोस्ट भरती मध्ये 21413 रिक्त पदांवर 10 वी पास वर भरती सुरू
India Post Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभाग मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 21413 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 मार्च 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका … Read more