Nagar Parishad Bharti 2025 : नगर परिषद मलकापूर, जिल्हा कोल्हापूर मध्ये फायरमन पदाची नवीन भरती सुरू. येथे करा अर्ज

Nagar Parishad Bharti 2025

Nagar Parishad Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो मलकापूर नगर परिषद, कोल्हापूर मध्ये मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 01 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका … Read more