PCMC Smart City Bharti 2025 : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे मध्ये रिक्त पदांची भरती सुरू ! येथे करा अर्ज

PCMC Smart City Bharti 2025

PCMC Smart City Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 01 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 मार्च 2025 आहे. त्यामुळे ही संधी … Read more