PMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिका मध्ये 102 पदांची भरती सुरू ! पगार – 18,000 ते 60,000 , येथे करा अर्ज
PMC Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 102 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 मार्च 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या … Read more