Post Office GDS Bharti 2025 : भारतीय डाक विभाग मध्ये तब्बल 21,000 पदांची भरती सुरू, पात्रता – 10वी पास

Post Office GDS Bharti 2025

Post Office GDS Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभाग मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 21413 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 मार्च 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू … Read more