Railway Loco Pilot Bharti 2025 : 10 वी पास वर भारतीय रेल्वे लोको पायलट मध्ये 9970 पदांवर मेगा भरती सुरू! येथे करा अर्ज

Railway Loco Pilot Bharti 2025

Railway Loco Pilot Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे लोको पायलट मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 9970 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे ही संधी … Read more