RRB Group D Bharti 2025 : मेगा भरती | रेल्वे मध्ये तब्बल 32,000 पदांसाठी नवीन भरती | लगेच करा अर्ज
RRB Group D Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 32000 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका … Read more