SBI CBO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 पदांची मेगा भरती, येथे करा अर्ज
SBI CBO Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय स्टेट बँकेत मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 2964 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 मे 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका … Read more