SSC MTS Result 2024 : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) MTS & हवालदार परीक्षा 2024 निकाल जाहीर!
SSC MTS Result 2024 : नमस्कार , मित्रांनो कर्मचारी निवड आयोगाने (SSC) 21 जानेवारी 2025 रोजी, मल्टी-टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) आणि हवालदार पदांसाठी 2024 च्या टियर 1 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जर तुम्ही पण या भरतीसाठी अर्ज केला होता तर तुम्ही पण तुमचा निकाल पुढे पाहू शकता. सरकारी विभाग आणि मंत्रालयांमध्ये विविध गैर-तांत्रिक पदांसाठी पात्र … Read more