ST Mahamandal Jalgaon Bharti 2025 : एसटी महामंडळ जळगाव अंतर्गत 263 पदांची भरती सुरू ! येथे करा अर्ज

ST Mahamandal Jalgaon Bharti 2025

ST Mahamandal Jalgaon Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो  एसटी महामंडळ, जळगाव मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 263 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 मार्च 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू … Read more