Staff Selection Commission Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 पदांची भरती! येथून करा थेट ऑनलाइन अर्ज
Staff Selection Commission Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 2423 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 जून 2025 आहे. त्यामुळे ही संधी सोडू … Read more